1/7
Turning Points screenshot 0
Turning Points screenshot 1
Turning Points screenshot 2
Turning Points screenshot 3
Turning Points screenshot 4
Turning Points screenshot 5
Turning Points screenshot 6
Turning Points Icon

Turning Points

TechieNi3 Solution's
Trustable Ranking Icon
1K+다운로드
51.5MB크기
Android Version Icon5.1+
안드로이드 버전
1.0.5(26-08-2021)
-
(0 리뷰)
Age ratingPEGI-3
다운로드
세부 정보리뷰정보
1/7

Turning Points의 설명

◆टर्निंग पॉईंट्स- द नेम ऑफ क्वालिटी

टर्निंग पॉईंट्स ॲप म्हणजे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वोत्तम असे 'ONE STOP DESTINATION' त्याचप्रमाणे 'ONE STOP SOLUTION'ॲप होय.

★ आमचे ध्येय-

टर्निंग पॉईंट्सचे ध्येय हे 'शिक्षणाचे लोकशाहीकरण' ( DEMOCRATISATION OF EDUCATION) करणे हा आहे. कारण आजही महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी योग्य असे मार्गदर्शन व मोफत साहित्य उपलब्ध होत नाही. टर्निंग याच गरीब व होतकरू विध्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना कमी वेळात या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यास खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे.

★ॲपमध्ये खालील परीक्षांचे झालेल्या प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका,नोट्स उपलब्ध असतील

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा

राज्यसेवा PSI/STI/ASO/ GROUP C /FOREST व इतर

UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा

तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पोलीस भरती,जिल्हा परिषद यासारख्या सरळसेवा रेल्वेच्या सर्व परीक्षा (NTPC, GROUP D,RPF,ALP TECHNICIAN)

डिपार्टमेंटल परिक्षा

बँकिंग परीक्षा

SSC परीक्षा व इतर परीक्षा

ऑनलाईन टेस्ट सुविधा उपलब्ध

नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला मिळतील सर्व महत्त्वाच्या विषयाच्या नोट्स मिळतील चालू घडामोडी रोजच्या रोज उपलब्ध

संदर्भ पीआयबी, द हिंदू ,इंडियन एक्‍स्प्रेस, लोकसत्ता, सकाळ,लोकमत,योजना,GK today इत्यादी

Talk to Expert ही विशेष सुविधा

Turning Points - 버전 1.0.5

(26-08-2021)
뭐가 새롭나Bug Fixes

아직 평가나 리뷰가 없습니다! 첫 번째로 남겨 보세요

-
0 Reviews
5
4
3
2
1

Turning Points - APK 정보

APK 버전: 1.0.5패키지: com.techieni3.turningpoints
안드로이드 호환: 5.1+ (Lollipop)
개발자:TechieNi3 Solution's개인정보보호정책:http://eturningpoints.com/privacy권한:5
이름: Turning Points크기: 51.5 MB다운로드: 0버전 : 1.0.5출시 날짜: 2022-11-05 09:20:57최소 스크린: SMALL지원되는 CPU: x86, x86-64, armeabi-v7a, arm64-v8a, mips, mips64
패키지 ID: com.techieni3.turningpointsSHA1 서명: D1:BB:F4:5F:72:C7:D4:88:1D:F6:EB:69:3D:F9:F2:9C:A8:40:A3:CC개발자 (CN): Android단체 (O): Google Inc.로컬 (L): Mountain View나라 (C): US주/시 (ST): California패키지 ID: com.techieni3.turningpointsSHA1 서명: D1:BB:F4:5F:72:C7:D4:88:1D:F6:EB:69:3D:F9:F2:9C:A8:40:A3:CC개발자 (CN): Android단체 (O): Google Inc.로컬 (L): Mountain View나라 (C): US주/시 (ST): California